श्री.अनघा-दत्त देवस्थान
दीर्घायु फार्म्स

विविध - याग

गणेश याग / श्री. अनघा याग / श्री. दत्त याग

श्री. अनघा दत्त देवस्थान, दीर्घायु फार्म्स येथे येणाऱ्या भाविकांसाठी आमच्या सुसज्ज आणि जागृत अशा यज्ञ मंडपात आम्ही तिथी अनुसार विविध प्रकारच्या यागांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने आयोजन करतो.

आपल्याला जर या परमोच्च विधीचा अगणित लाभ आणि त्या अनुषंगाने श्री. अनघा दत्त यांचे आशीर्वाद प्राप्त करण्याची मनापासून इच्छा असेल तर आपण या यागांचे यजमानपद भूषवू शकता.

 श्री. गणेश याग

कालावधी: एक दिवस

वेळ: सकाळी ८.०० पासून संध्याकाळी ६.०० पर्यंत

यजमान: २ व्यक्ती ( दाम्पत्य )

सर्व समाविष्ट खर्च: रु.२१,०००/-

समाविष्ट काय:

  • याग नियोजित तारखेच्या पूर्व दिवशी आमच्या येथे मुक्कामाची सुयोग्य सोय आणि रात्रीचे सात्विक भोजन.
  • यागाचे दिवशी सकाळचा अल्पोपहार, दुपारचे सात्विक भोजन आणि संध्याकाळचा चहा.
  • याग विधीसाठी लागणारी सर्व साधन सामुगी.
  • प्रसाद म्हणून घरी नेण्यासाठी याग विधीचे भस्म आणि श्री. अनघा-दत्त पादुकांचे चंदन लेपनाचे गंध दिले जाईल.

समाविष्ट नाही:

  • यजमानांनी स्वता:चे सोवळे आणि स्त्रियांनी साडी आणावी.
  • यजमान ( दोन व्यक्ती सोडून ) यांचे सोबत असणाऱ्या इतर पाहुण्यांची मुक्कामाची सोय अतिरिक्त चार्जेस घेऊन केली जाईल.
  • याग विधी साठी दोनच व्यक्ती बसू शकता.
  • वैयक्तिक खर्च आणि इतर दानधर्माचे खर्च यात समाविष्ट नाही.
  • आमच्या गोशाळेतील गायींचे पालन-पोषण करण्यासाठी यजमान त्यांच्या स्वेच्छेने दान करू शकता.
  • जर यजमानांना याग विधी झाल्यानंतर मुक्काम करायचा असेल तर त्याचे चार्जेस अतिरिक्त लागतील.

या साठी आपल्याला आमचे कडे, किमान दिवस अगोदर नोंदणी करावी लागेल. याग विधीची तारीख आपल्याला आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून माहिती होईल, किंवा आपण ९८६७३७४०४० / ७९७७८११५७९ या नंबर वर संपर्क करून माहिती करून घेऊ शकता.

श्री. अनघा याग

श्री. दत्त याग

Scroll to Top