श्री.अनघा-दत्त देवस्थान
दीर्घायु फार्म्स

श्री.शैलाभ

  • अष्ट अष्टपुत्र
  • यांचे नावाचा अर्थ “ एखाद्या उंच पर्वतासारखा, जो अचल आहे आणि त्याला कुठलीही शक्ती परावृत्त करू शकत नाही. ”
  • यांना अष्टसिद्धि पैकी “ वशित्व सिद्धी “ प्राप्त आहे.
  • वशित्व ही आठ प्रमुख सिद्धी पैकी आहे, जी केवळ दीर्घकाळ ध्यान, एकाग्रता आणि आणि योगिक साधनांनी प्राप्त होते.
  • या सिद्धीच्या प्राप्तीने जगावर आणि त्याच्या असंख्य घटकांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता निर्माण होते.
Scroll to Top