श्री.अनघा-दत्त देवस्थानदीर्घायु फार्म्स श्री.मुनिविर्यक पंचम अष्टपुत्रयांचे नावाचा अर्थ “ ज्यांनी सर्व विद्यांवर संपूर्ण विजय प्राप्त केला आहे, असे सर्वश्रेष्ठ मुनी “यांना अष्टसिद्धि पैकी “ प्राप्ती सिद्धी “ प्राप्त आहे.प्राप्ती ही आठ प्रमुख सिद्धी पैकी आहे, जी केवळ दीर्घकाळ ध्यान, एकाग्रता आणि आणि योगिक साधनांनी प्राप्त होते.या सिद्धीच्या प्राप्तीने आपल्याला अलौकिक शक्ती, क्षमता प्राप्त होतात, ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करू शकतो आणि आत्मिक उन्नती साधू शकतो.