श्री.अनघा-दत्त देवस्थानदीर्घायु फार्म्स श्री. कीर्तिमान तृतीय अष्टपुत्रयांचे नावाचा अर्थ “ ज्याची ख्याती आणि कीर्ती तिन्ही लोकात ” आहे.यांना अष्टसिद्धि पैकी “ गरिमा सिद्धी “ प्राप्त आहे.गरिमा ही आठ प्रमुख सिद्धी पैकी आहे, जी केवळ दीर्घकाळ ध्यान, एकाग्रता आणि आणि योगिक साधनांनी प्राप्त होते.या सिद्धीच्या प्राप्तीने अशी क्षमता निर्माण होते की ज्यामुळे शरीराला अत्यंत वजनदार बनवता येते, म्हणजेच शरीराची घनता पाहिजे त्या प्रमाणात वाढवता येते.