यांचे नावाचा अर्थ “ ज्यांच्या प्रत्येक रोमात प्रकाश, चमक, तेज आहे आणि जे सगळ्यांना प्रकाश देतात ”
यांना अष्टसिद्धि पैकी “ प्राकाम्य सिद्धी “ प्राप्त आहे.
प्राकाम्य ही आठ प्रमुख सिद्धी पैकी आहे, जी केवळ दीर्घकाळ ध्यान, एकाग्रता आणि आणि योगिक साधनांनी प्राप्त होते.
या सिद्धीच्या प्राप्तीने आपल्या इच्छेनुसार कुठलेही परिणाम लगेचच प्राप्त करता येतात, जसे एखादी वस्तू प्राप्त करणे, लुप्त होणे, दुसऱ्यांच्या मनातले विचार ओळखणे.