श्री.अनघा-दत्त देवस्थान
दीर्घायु फार्म्स

श्री.निमी

  • प्रथम अष्टपुत्र
  • यांचे नावाचा अर्थ “ डोळ्यांची उघडझाप “
  • यांना अष्टसिद्धि पैकी “ अणिमा सिद्धी “ प्राप्त आहे.
  • अणिमा ही आठ प्रमुख सिद्धी पैकी आहे, जी केवळ दीर्घकाळ ध्यान, एकाग्रता आणि आणि योगिक साधनांनी प्राप्त होते.

या सिद्धीच्या प्राप्तीने योगी आपला आकारमान एखाद्या अणु इतका लहान करू शकता.

Scroll to Top