श्री.अनघा-दत्त देवस्थान
दीर्घायु फार्म्स
गुरुचरित्र पारायण








ज्या भक्तांना वर्षभरात कधीही श्री.गुरुचरित्राचे पारायण आमच्या श्री.अनघा-दत्त देवस्थानाच्या सान्निध्यात करायची इच्छा असेल त्यांचे साठी आम्ही खास अशी व्यवस्था केली आहे.
माहिती आणि बुकिंग साठी कृपया ९८६७३७४०४० / ७९७७८११५७९ वर संपर्क करा
- पारायण करणाऱ्या दत्त भक्तांसाठी आम्ही खास असा एक “ श्री.गुरुचरित्र पारायण वाचन कक्ष ” तयार केला आहे, ज्यात दत्त भक्त अगदी मनापासून आणि भक्तिभावाने पारायणाचे वाचन करू शकता.
- या कक्षात वाचन करणाऱ्या भक्तांसाठी आम्ही मराठी किंवा मोडी लिपीतील श्री.गुरुचरित्राचे ग्रंथ, हवे असल्यास, उपलब्ध करून देणार आहोत. ( वाचन झाल्यावर परत करण्यात यावे )
- भक्तांना बसण्यासाठी आसन आणि वाचन करण्यासाठी चौरंगाची व्यवस्था.
- वाचन करतांना अगरबत्ती लावण्यासाठी अगरबत्तीचे घर, त्यासोबत एक छोटे तबकडे आणि डबी, खास पारायण दरम्यानचे भस्म गोळा करणेसाठी.
- ३/५/७ दिवसांचे पारायण दरम्यान आमच्याच “ दीर्घायु फार्म्स अॅग्री रिसोर्ट प्रा. लि ” मध्ये राहण्याची आणि सात्विक भोजनाची व्यवस्था.
- रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री.अनघा-दत्त देवस्थानात महाआरती वेळेस खास दर्शनाची व्यवस्था.
- गरज भासल्यास आम्ही सोवळे, उपरणे यांची पण व्यवस्था, जे आमच्या “दीर्घायु फार्म्स प्रोड्यूस आऊटलेट स्टोर” मध्ये उपलब्ध.
- उत्कृष्ट प्रतीची अगरबत्ती, धूप, कापूर आणि इतर पूजेचे साहित्य सुद्धा आमच्या “दीर्घायु फार्म्स प्रोड्यूस आऊटलेट स्टोर” मध्ये उपलब्ध.
- आम्ही ३/५/७ दिवसांचे पॅकेज बनवले आहेत, यात आपल्याला काही बदल हवे असल्यास आम्ही ते तत्परतेने करून देऊ शकतो.
| ३ दिवसांचे पारायण | १ व्यक्तीसाठी ( स्वतंत्र रूम ) | रु.१०,४०० |
| ५ दिवसांचे पारायण | १ व्यक्तीसाठी ( स्वतंत्र रूम ) | रु.१७,१०० |
| ७ दिवसांचे पारायण | १ व्यक्तीसाठी ( स्वतंत्र रूम ) | रु.२३,७०० |
| ३ दिवसांचे पारायण | २ व्यक्तींसाठी ( एकत्र स्वतंत्र रूम ) | रु.१२,९०० |
| ५ दिवसांचे पारायण | २ व्यक्तींसाठी ( एकत्र स्वतंत्र रूम ) | रु.२१,१०० |
| ७ दिवसांचे पारायण | २ व्यक्तींसाठी ( एकत्र स्वतंत्र रूम ) | रु.२९,३०० |
| ३ दिवसांचे पारायण | १ व्यक्तीसाठी ( सामूहीक रूम ) | रु.५,२०० |
| ५ दिवसांचे पारायण | १ व्यक्तीसाठी ( सामूहीक रूम ) | रु.८,३०० |
| ७ दिवसांचे पारायण | १ व्यक्तीसाठी ( सामूहीक रूम ) | रु.११,४०० |