श्री.अनघा-दत्त देवस्थान
दीर्घायु फार्म्स

श्री. अनघा-दत्तगुरूंची मानाची आरती

!! श्री.अनघा-दत्त देवस्थानात आपले सर्वांचे मन:पूर्वक स्वागत !!

आपण आज नुसतेच निसर्गाच्या सान्निध्यात नाही तर, श्री.अनघादत्तगुरूंच्या कृपेने जागृत असलेल्या परिसरात आहात. आपल्याला त्याची अनुभूती पदोपदी येईलच. आपल्या कुटुंबाला श्री.अनघा-दत्तगुरूंचे आशीर्वाद लाभावे आणि त्यांची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबावर सदैव राहावी या करीता श्री.अनघा-दत्तगुरुंचे चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद प्राप्ती साठी एक संधी रूपाने सेवा.

आपण आमच्या जागृत देवस्थानात आमच्या सकाळच्या किंवा संध्या आरतीचा बहुमान घेऊ शकता. या करिता आपल्याला फक्त रु.५०१/- आमच्या कार्यालयात जमा करायचे आहेत आणि आपली वेळ निश्चित करायची आहे.

आरती झाल्यावर आपल्याला आमचे कडून श्री.अनघा-दत्तगुरूंच्या चरणी जागृत केलेला, आमच्याच परिसरातील उत्पादित “रुद्राक्ष” आणि  “महाभस्म + पादुका लेपन गंध” प्रसाद म्हणून देण्यात येईल.

: आरतीची वेळ :

सकाळी .३० वाजता  संध्याकाळी: .३० वाजता

(कृपया आरतीच्या अगोदर पूर्णपणे शुर्चीभूत होऊनच, सोवळे / साडी परिधान करून मगच, गाभाऱ्यात प्रवेश करावा)

( मंदिरात प्रवेश करताना शरीर पूर्ण झाकलेले असावे )

Scroll to Top