श्री.अनघा-दत्त देवस्थान
दीर्घायु फार्म्स

विविध सत्य - व्रत

भाविकांना त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून प्रभू चरणी नत मस्तक झाले की जो आत्मिक आनंद मिळतो त्याचे वर्णन कोणीच करू शकत नाही. या साठी महत्वाचे असते ते भाविक आणि प्रभू यांचे दुवा साधणारे माध्यम. हे मध्यम म्हणजे पूजा करणारे विद्वान, पूजेचे ठिकाण आणि जागा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे परिसर. हे सर्व आपल्याला श्री.अनघा-दत्त देवस्थान, दीर्घायु फार्म्स येथे उपलब्ध आहे. आपल्या सर्व धार्मिक विधी या उच्च विभूषित विद्वान गुरुजी यांचे मार्फत, आपल्या जागृत आणि सुसज्ज ‘यज्ञ मंडपात’ केले जातात. आपल्या संकल्प सिद्धीचे व्रत सत्यात उतरवण्यासाठी आम्ही विविध संकल्पांसाठी सत्य व्रतांचे आयोजन करतो.

यात पूजेचे सर्व साहित्य, संकल्पासाठीचा विविध व्रत अनुसार प्रसाद आणि व्रत बंधन समाविष्ट आहे.

यजमान इच्छेनुसार अधिकाचा प्रसाद स्व:खर्चाने आणू शकता.

सत्य व्रत

सर्व समाविष्ट खर्च

वेळ

सत्य नारायण व्रत

रु.३,३००

२.३० तास

सत्य विनायक / गणपती व्रत

रु.३,५००

३.०० तास

सत्य आंबा / दुर्गा व्रत

रु.३,५००

३.०० तास

सत्य दत्त व्रत

रु.३,६००

३.१५ तास

सत्य शंकर / महादेव व्रत

रु.३,७००

३.१५ तास

सत्य सूर्य व्रत

रु.३,६००

३.०० तास

सत्य हनुमान व्रत

रु.३,५००

२.४५ तास

 

भाविकांनी कृपया किमान ७ दिवस अगोदर वरील कुठल्याही व्रतासाठी नोंदणी करावी. वरील खर्चाच्या पलीकडे वैयक्तिक किंवा दानधर्म करण्यासाठी केलेला खर्च हा त्यांनी स्वत: करावा. नोंदणी करण्यासाठी ९८६७३७४०४० / ७९७७८११५७९ या क्रमांकावर संपर्क साधावा. 

Scroll to Top