श्री.अनघा-दत्त देवस्थान
दीर्घायु फार्म्स

श्री. अंशुमन

  • सप्त अष्टपुत्र
  • यांचे नावाचा अर्थ “ सूर्यकिरणांचा वाहक किंवा तेजस्वी, जिथे अंश म्हणजे किरण आणि मान म्हणजे धारण करणारा ”
  • यांना अष्टसिद्धि पैकी “ इशित्व सिद्धी “ प्राप्त आहे.
  • इशित्व ही आठ प्रमुख सिद्धी पैकी आहे, जी केवळ दीर्घकाळ ध्यान, एकाग्रता आणि आणि योगिक साधनांनी प्राप्त होते.

या सिद्धीच्या प्राप्तीने निसर्गावर प्रभुत्व मिळण्याची शक्ती, ज्यामुळे साधकांना इतरांवर प्रभाव पडण्यास आणि नैसर्गिक शक्तींवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम, प्रभुत्व आणि दैवी अधिकार देते.

Scroll to Top