श्री.अनघा-दत्त देवस्थान
दीर्घायु फार्म्स

श्री.जितात्मा

  • चतुर्थ अष्टपुत्र
  • यांचे नावाचा अर्थ “ एकात्म विजय, म्हणजे स्वत:वर मिळविलेला पूर्ण विजय “
  • यांना अष्टसिद्धि पैकी “ लघीमा सिद्धी “ प्राप्त आहे.
  • लघीमा ही आठ प्रमुख सिद्धी पैकी आहे, जी केवळ दीर्घकाळ ध्यान, एकाग्रता आणि आणि योगिक साधनांनी प्राप्त होते.
  • या सिद्धीच्या प्राप्तीने आपले शरीर अतिशय हलके करता येते, की ते हवेत सुद्धा तरंगू शकेल.
Scroll to Top